Mumbai :मुंबईत सोमालियाप्रमाणे हल्ला होऊ नये याची काळजी घ्या!,पोलिसांच्या कंट्रोल रुमला पुन्हा मेसेज

2022-08-26 29

मुंबईत सोमालियाप्रमाणे हल्ला होऊ नये याची काळजी घ्या!, असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आलाय. अज्ञात व्यक्तीनं हा संदेश पाठवल्याचं कळतं.

Videos similaires