काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. पक्षातील सर्व पदांसह पक्ष सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिलाय..