Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश ABP Majha

2022-08-26 20

कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणखी एका वादात सापडण्याची शक्यता आहे... सत्तार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांना हे आदेश दिलेत..

Videos similaires