International Dog Day 2022: आंतरराष्ट्रीय श्वान दिवसाचा इतिहास आणि साजरा करण्याची पद्धत, जाणून घ्या
2022-08-26 1
माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणजे कुत्रा आहे. २६ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय श्वान दिवस हा श्वाना प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो.