Earthquake Update: महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत जाणवले 3.9 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के

2022-08-26 138

महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. कटरापासून 62 किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

Videos similaires