गणपती बाप्पाला मोरया बोलण्याचा अर्थ काय आहे? What is the meaning of saying Morya to Ganapati Bappa?

2022-08-26 1

गणपती बाप्पाची वेगवेगळी नावे आहेत. गणपती बाप्पाची मोरया आणि मंगलमुर्ती ही दोन नावे आवडीची आहेत. पण गणपती बाप्पाला मोरया बोलण्याचा नेमका अर्थ काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #ganpatibappamorya #ganpatibappa #morya #mangalmurti #ganeshchaturthi
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा