राज्यातील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीका आणि अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. बुधवारी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांचा समाचार घेतला.
#EknathShinde #jayantpatil #Vidhansabha #maharashtra