Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 26 ऑगस्ट 2022 : शुक्रवार : एबीपी माझा

2022-08-26 15

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.