नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसात तब्बल तीन लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीनं बेड्या ठोकल्या आहेत.... यात सर्वात मोठी कारवाई नाशिक शहरात झाली...नाशिकच्या आदिवासी विकास बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना एसीबीनं अटक केलेय... अडीच कोटींच्या कामासाठी १२ टक्के दरानं २८ कोटींची लाच घेताना एसीबीनं त्यांना बेड्याठोकल्या आहेत.