Shirdi : शिर्डीच्या साई मंदिरात फुलं, प्रसाद बंदीविरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा ABP Majha
2022-08-26 21
कोरोना काळात शिर्डीच्या साई मंदिरात हार, फुलं, प्रसाद नेण्यावर घालण्यात आलेली बंदी अद्यापही कायम आहे... मात्र या निर्णयाविरोधात आता सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आज पुन्हा आंदोलन करणार आहे... आज सकाळी ते साई मंदिरात हार फुलं घेऊन प्रवेश करणार आहेत.