Crime : मानखुर्द परिसरातून 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक, 1 किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त
2022-08-25
20
Crime : मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने मानखुर्द परिसरातून 2 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक केली, पकडलेल्या ड्रग्ज तस्करांकडून 1 किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त केले.