Eknath Shinde On BDD : बीडीडी चाळीतील पोलिसांना आता १५ लाखांत घरं मिळणार आहेत. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दलची घोषणा केली आहे.