Agnipath Scheme : अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
2022-08-25 3
केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला अनेकांनी विरोध केला आहे. अग्निपथ योजनेमुळे अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.