Thackeray vs Shinde Hearing : महाराष्ट्राच्या संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ABP Majha

2022-08-25 48

राज्याच्या सत्तासंघर्षावर आज होणाऱ्या सुनावणीबाबत अद्याप अनिश्चितता असल्याचं दिसून येतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अद्याप त्याचा समावेश नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आज सकाळी ऐनवेळी हे प्रकरण सुनावणीस येणार का याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.