IT Raid Maharashtra : पंढरपुरातील आयकर छाप्यांचं नाशिक कनेक्शन समोर, वसंतदादा साखर कारखाना रडारवर

2022-08-25 369

Income Tax Raids : महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raids) केली आहे.  48 वाहनं आणि 50 अधिकारी यामध्ये आहेत. या धाडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Videos similaires