शिंदे गटाच्या निशाण्यावर आता आदित्य ठाकरे Aaditya Thackeray Eknath Shinde Shinde camp

2022-08-25 2

विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाच लक्ष्य केलं. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. यावर "मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा दिल्या जात आहेत," अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाने केलेल्या बॅनरबाजीवर दिली.

#AadityaThackeray #EknathShinde #Shivsena #ShindeCamp #BJP #Protest #UddhavThackeray #Maharashtra #MLC #MonsoonSession #HWNews

Videos similaires