Kirit Somaiya : Anil Parab यांचं Resort पाडणार, आदेशावर मुख्यमंत्र्यांनी सही केली ABP Majha

2022-08-25 68

दापोली तालुक्यातील मुरूड तत्कालीन येथील पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट व सी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. अनिल परब  'सीआरझेड' कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सी कौंच रिसॉर्टला 37 लाख 19 हजार 250 रुपये व साई रिसॉर्टला 25 लाख 27 हजार 500 रुपये दंड ठोठावला आहे.

Videos similaires