आम्ही तुमच्यासाठी काय कमी केलं? आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

2022-08-25 16

विरोधीपक्ष रोज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत असतात. मात्र काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर गोंधळ झालेला दिसला. या प्रकाराबाबत आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत ठाकरे.

#AdityaThackeray #vidhanbhavan #mumbai

Videos similaires