Monsoon Session : विधान भवनाच्या पायऱ्यांवर रंगलं बॅनर युद्ध, शिंदे गटाच्या बॅनरला सेनेचं उत्तर

2022-08-25 54

Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray: विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या (Shivsena rebel mla) आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाच लक्ष्य केले आहे.