झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एक मोठा झटका बसलाय... हेमंत सोरेन यांचं विधान परिषद सदस्यत्व धोक्यात आहे... खाण घोटाळ्याचे आरोप असलेल्या हेमंत सोरेन यांचं विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्याबाबत पत्र राज्यपालांना पाठवल्याची माहिती आहे..