Pandharpur : पंढरपुरात अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्याची आयकरकडून झाडाझडती ABP Majha

2022-08-25 1

पंढरपुरातील तरूण उद्योजक अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षात खरेदी केलेल्या साखर कारखान्यांवर आज सकाळी आयकरनं छापे टाकले आहेत... अभिजीत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी सोलापुरात २० वर्ष बंद पडलेला साखर कारखाना चालवायला घेतला होता...

Videos similaires