MNS Member Registration Campaign : 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', मनसेचं नवं घोषवाक्य
2022-08-25
48
राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झालीये.. मनसेनं नवं घोषवाक्य जाहीर केलंय.. ''मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक'' असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे..