Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक

2022-08-25 22

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात आज संध्याकाळी होणार आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे पुढे ढकलण्यात आलेली बैठक आज संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार संभाजीराजे आणि मराठा मोर्चाचे राज्यभरातील समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

Videos similaires