Special Report : शिवसेनेचे आमदार रमेश लटकेंची रिक्त झालेली जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता

2022-08-24 986

Special Report :  मुंबईत शिंदे गटविरुद्ध ठाकरे असा थेट सामना येत्या काही महिन्यात रंगू शकतो.. कारण शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा पुन्हा एकदा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे... येत्या काही दिवसात या विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होईल.. त्यावेळी हा सामना रंगू शकतो... पाहुयात..