महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांनी धक्काबुक्की केली. सत्ताधारी घोषणाबाजी करीत असताना विरोधकांनी त्यांना विरोध केला आणि त्यातून ही धक्काबुक्की झाली. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप केले. मात्र महाराष्ट्रात जे घडलं ते यापूर्वी देशातील अनेक राज्यांमध्येही घडलंय. पाहूयात