भाजपला वगळून सत्ता स्थापन केली की अनैसर्गिक कशी?, Jayant Patil यांचा खोचक सवाल
2022-08-25
1,280
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत जयंत पाटलांनी एकनाथ शिंदे यांना चिमटे काढलेविधानसभेच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांनी तुफान फटकेबाजी केली.
#JayantPatil #NCP #EknathShinde