सत्ताधाऱ्यांचे खोके विरुद्ध विरोधकांचे खोके; नक्की काय घडलं?| Amol Mitkari| Mahesh Shinde| MLC| BJP

2022-08-24 9

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ज्या विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे आणि निर्णय घेतले जातात त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला.

#AmolMitkari #MaheshShinde #AjitPawar #BharatGogawale #EknathShinde #PratapSarnaik #BJP #NCP #MaharashtraAssembly #MaheshShinde #RohitPawar #Maharashtra #HWNews

Videos similaires