Nanded Special Report : अंधश्रद्धेचं भूत, जनावरांचा बळी! जादूटोण्यासाठी घोरपडीच्या गुप्तांगाची तस्करी
2022-08-24
4
नांदेड येथे अंधश्रद्धे पोटी घोरपडीची तस्करी करणाऱ्या टोळीला वन विभागानं ताब्यात घेतलंय. वन विभागाच्या कारवाईत घोरपडीसह विविध दुर्मिळ वन्यजीवांच्या अवयवांचा साठा जप्त केलाय