Amit Satam Statement: गेल्या 25 वर्षांत बीएमसीमध्ये 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा, अमित साटम यांचा आरोप
2022-08-24 184
बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना भाजपचे आमदार अमित साटम यांनी बीएमसीमध्ये गेल्या 25 वर्षांत 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. बीएमसीवर निशाणा साधत अमित साटम यांनी चौकशीची मागणी केली आहे.