Amol Kolhe : राज्यपालांसमोर अमोल कोल्हे म्हणाले, शिवरायांचे खरे गुरु शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ

2022-08-24 236

Hutatma Rajguru यांची ११४ जयंती राजगुरु नगर येथे साजरी करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि खासदार अमोल कोल्हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. महात्मा गांधींप्रमाणेच या शूरविरांनी देखील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलंय. असे उद्गार राज्यपालांनी काढलेत. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी राज्यपालांसमोरत छत्रपती शिवाजी महारांजांचे गुरु दुसरं कोणीही नसून, शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ याच आहेत असं ठणकावून सांगितलं.

Videos similaires