Ganeshotsav 2022 : चोर पावलांनी येऊन बसणारा सागंलीचा चोर गणपती माहित आहे का? Chor Ganpati

2022-08-24 1

गेली अनेक वर्षांची परंपरा असलेले सांगली संस्थान मंदिरातील चोर गणपती विराजमान झाले आहते. विशेष म्हणजे चतुर्थीच्या दोन दिवस आधी या बाप्पांचं आगमन होतं. त्यामुळे सांगलीमध्ये चोर गणपतीच्या आगमनानंतरच गणपती बाप्पाच्या उत्सावाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. , अधिक सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओ मधून-
#ganeshchaturthi #Ganeshotsav2022 #lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा