Central Railway Ac Local: Ac Local मुळे जितेंद्र आव्हाड आक्रमक, दिला गंभीर इशारा

2022-08-24 70

मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेल्या वातानुकुलीत मुंबई लोकल सेवेबाबत आता प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. “प्रवासी संघटना आक्रमक झाले असून आमचा एसी लोकल सेवेला विरोध नाही. परंतू, गर्दीचे व्यवस्थापन करावे” अशी मागणी या संघटना करत आहे. दरम्यान, वातानुकुलीत मुंबई लोकल सेवेचे पडसाद आता राज्यविधिमंडळाच्या अधिवेशनातही पाहायला मिळाले.

Videos similaires