Jitendra Awhad: सामान्य लोकलच्या फेऱ्या पूर्ववत होणार नाहीत, जितेंद्र आव्हाड यांचा जनआंदोलनाचा इशारा

2022-08-24 22

सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्याबदल्यात एसी लोकल चालवण्यात येत असल्याने गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेवर प्रवाशांनी आंदोलन केलं... मात्र रद्द झालेल्या सामान्य लोकलच्या फेऱ्या पुन्हा पूर्ववत होणार नाहीत, अशी ठाम भूमिका मध्य रेल्वेने घेतलीय.. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनआंदोलनाचा इशारा दिलाय

Videos similaires