MNS Toll Protest : कोल्हापुरात मनसे आक्रमक; किनी टोल नाका बंद करण्याची मागणी
2022-08-24
43
MNS Protest Against Kini Toll : काल राज ठाकरेंनी मुंबईतील मेळाव्यात टोल नाक्याविरोधात मनसेनं केलेल्या आंदोलनाची आठवण काढली. आज कोल्हापुरात मनसेनं किनी टोल नाका बंद करण्याची मागणी करत आंदोलन सुुरु केलंय.