Chhagan Bhujbal यांनी केशवराव धोंडगे आणि Sharad Pawar यांच्याविषयी एक जुना किस्सा सांगितला

2022-08-24 2

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात शेकाप नेते केशवराव धोंडगे यांच्या वयाच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव करणाऱ्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी बोलताना छगन भुजबळांनी एक आठवणीतला किस्सा सांगितला.
#ChhaganBhujbal #SharadPawar #Vidhansabha #Sakal
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires