Gold Silver Price Today: सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, दरात सलग दुसर्या दिवशी घट, पाहा नवीन दर
2022-08-24
11
भारतामध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये सलग दुसर्या दिवशी घट झाली आहे. 22 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर आज 4700 रूपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 5193 वरून 5123 इतकी झाली आहे.