Gold Silver Price Today: सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, दरात सलग दुसर्‍या दिवशी घट, पाहा नवीन दर

2022-08-24 46

भारतामध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये सलग दुसर्‍या दिवशी घट झाली आहे. 22 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर आज 4700 रूपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 5193 वरून 5123 इतकी झाली आहे.

Videos similaires