हायड्रोजन अन् हवेवर चालणारी Made In India बस सुरू ते बाळासाहेबांचा वारसा मी पुढे नेणार; शिंदे - ठाकरे वादात राज ठाकरेंची उडी?
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
--------------------------------------------------------------------------------------------
1. Student : चीनकडून भारतीय विद्यार्थांसाठी दिलासादायक घोषणा; अडथळे दूर
2. डिझेलचा त्रास संपला! हायड्रोजन अन् हवेवर चालणारी Made In India बस सुरू
3. Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान
4. पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आमदार टी. राजा सिंह यांना भाजपनं केलं निलंबित
5. CNG Price Hike: ऑटो कंपन्या हादरल्या, सीएनजी वाहनांची विक्री खालावली
6. Alia Bhatt: 'तर मग माझे सिनेमे पाहू नका...' ट्रोलर्सवर केलेला पलटवार भोवणार'?
7. Vinod Kambli : कांबळीला मराठमोळ्या उद्योजकाने दिलेल्या नोकरीच्या ऑफरचं पुढं काय झालं?
8. चर्चेतील बातमी - बाळासाहेबांचा वारसा मी पुढे नेणार; शिंदे ठाकरे वादात राज ठाकरेंची उडी?
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...
Please Like and Subscribe for More Videos.