केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यातल्या अनधिकृत बांधकामाबाबत आता नरमाईची भूमिका घेणाऱ्या मुंबई महापालिकेला हायकोर्टानं काल फटकारलं. अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम वाचवण्यासाठी राणे यांच्या कंपनीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती.