RJD Sunil Singh house CBI Raid : बिहारमध्ये राजद नेते सुनील सिंह यांच्या घरावर छापे

2022-08-24 8

बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चार नेत्यांवर सीबीआनं कारवाई सुरू केलीय.