Twitter Cyber Security issues : ट्विटर पुन्हा एकदा वादात, सायबर सुरक्षेकडे दुर्लक्ष?

2022-08-24 10

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा एकदा वादात सापडलंय...ट्विटरने सायबर सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय... ट्विटरचे माजी सुरक्षाप्रमुख पीटर जाटको यांनी व्हिसलब्लोअर म्हणून तक्रार दाखल केलीय..