Deepak Kesarkar : उद्धव यांच्याप्रमाणेच राज ठाकरेंविरोधात बोलणार नाही
2022-08-24 89
कालच्या पदाधिकारी मेळाव्यात शिंदे गटावर टीकास्त्र डागणाऱ्या राज ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गट काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती... मात्र 'उद्धव यांच्याप्रमाणेच राज ठाकरेंविरोधात बोलणार नाही' असं शिंदे गटानं स्पष्ट केलंय.