Nitesh Rane अधिवेशनात धर्म परिवर्तनाचा मुद्दा उपस्थित करणार, शिंदे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
2022-08-24 18
अधिवेशनात धर्म परिवर्तनाचा मुद्दा घेऊन नितेश राणे विधानसभेत जाणार. लक्षवेधीमध्ये हा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे. धर्म परिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केल्यास शिंदे सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.