Indian Air Force News : भारतीय वायूदलाची मोठी कारवाई, तीन अधिकारी बडतर्फ
2022-08-24
14
मार्च महिन्यात घडलेल्या ब्रह्मोस मिसफायर प्रकरणी भारतीय वायूदलानं मोठी कारवाई केलेय... घटनेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर वायूदलाच्या तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय.