Ganeshotsav 2022 : रद्दीतील वह्या,गव्हाचं पिठ,नैसर्गिक रंग, 200 रुपयांत साकारला बाप्पा Paper Ganpati

2022-08-24 17

महाराष्ट्रासह मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू,  विक्रोळीमध्ये अवघ्या 200 रुपयांत शिक्षकाने साकारला पर्यावरण पूरक गणपती ,,घरात आणि आजूबाजूच्या लोकांकडून रद्दी वह्या गोळा करून त्याच्या लगद्यापासून मूर्ती साकारली , कोविड काळातील या प्रयोगाची परंपरा त्यांनी गेले तीन वर्षे सुरू ठेवलीय, यंदा त्यांनी रद्दीतील वह्या, गव्हाच्या पिठाची खळ, नैसर्गिक रंगांपासून  गणपतीची मूर्ती साकारलीय