शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहित होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली.
#SharadPawar #EknathShinde #KiritSomaiya #AjitPawar #SupremeCourt #UddhavThackeray #MonsoonSession #Maharashtra #HWNews