Bhavana Gawali:युती घट्ट करण्याचं काम आम्हीच केलं आहे.हिंदुत्वाचा नारा आम्ही हाती घेतला : भावना गवळी
2022-08-23 1
आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे, परंतु, आम्ही शिवसेना (Shiv Sena) सोडलेली नाही. आमच्या बापानं ही शिवसेना उभी केली आहे, असं वक्तव्य शिवसेनेच्या बंडखोर खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांनी केलंय.