Raj Thackeray Special Report :आधी भोंग्यांवर प्रहार, आता 'नो टू हलाल', मनसेची नवी मोहीम? ABP Majha

2022-08-23 98

आता पुन्हा एकदा मनसेनं नवीन आंदोलन हातात घेतलं आहे. देशातली सर्वात मोठी 'टेरर फंडिंग' यंत्रणा तसंच जागतिक पातळीवर 7 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेल्या "हलाल पद्धती" विरोधात मनसे लढा उभारणार आहे. याच संधर्भात मनसेचे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी नुकतच एक पत्रक काढल आहेच. मनसेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे नवा वाद पेटण्याची चिन्ह आहे.

Videos similaires