Bhavana Gawali Special Report : मतदारांपर्यंत भावना पोहोचणार? गद्दार नाही म्हणत मतदारसंघात परतल्या
2022-08-23 63
Bhavana Gawali Special Report : मतदारांपर्यंत भावना पोहोचणार? आम्ही गद्दार नाही म्हणत भावना मतदारसंघात परतल्या. भावना गवळी यांच्या शक्तिप्रदर्शनावेळी भाजप आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित होते असेही दिसले