सध्या विधानसभेचंं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी वादग्रस्त सबंध असलेल्या करुणा शर्मा या सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात भेटीसाठी दाखल झाल्या होत्या. पण करुणा शर्मा विधानभवनात दाखल होण्यापूर्वी सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना चिमटा काढला होता.
#KarunaSharma #DhananjayMunde #EknathShinde #NCP #Beed #VidhanSabha #MaharashtraAssembly #Maharashtra #ShivSena #MonsoonSession #HWNews